Meaning : तीस दिवसांचा कालावधी.
Example :
हे काम करायला एक महिना लागेल
Translation in other languages :
Meaning : सामान्यपणे तीस दिवसांचा,वर्षाच्या बाराव्या भागाइतका कालावधी.
Example :
चैत्र महिन्यात गुढीपाडवा असतो.
Translation in other languages :
One of the twelve divisions of the calendar year.
He paid the bill last month.