Meaning : स्वामी असण्याची स्थिती.
Example :
आधी भारतावर इंग्रजांचे स्वामित्व होते
Synonyms : अधिकार, आधिपत्य, प्रभुत्व, स्वामित्व, हुकमत, हुकूमत
Translation in other languages :
अधिपति होने की अवस्था या भाव।
पहले भारत पर विदेशियों का आधिपत्य था।Meaning : मालकाचा किंवा स्वामीचा.
Example :
माझा ह्या जमीनीवर मालकी हक्क आहे.
Translation in other languages :