Meaning : परीक्षा किंवा स्पर्धा ह्यांत सहभागी होणार्याचे कौशल्य मापन करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण.
Example :
ही परीक्षा दोनशे गुणांची आहे
Synonyms : गुण
Translation in other languages :
Meaning : फिनलंडातील चलन.
Example :
त्याने ह्या चित्राची किंमत दहा फिनमार्क सांगितली.
Synonyms : फिनमार्क
Translation in other languages :