Meaning : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
Example :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
Synonyms : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, हाणणे
Translation in other languages :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।Meaning : जीव घेणे.
Example :
लोकांनी चोराला मारले.
Synonyms : जिवे मारणे, जीव घेणे, ठार करणे, ठार मारणे, प्राण घेणे
Meaning : एखाद्याची हत्या करण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example :
सुग्रीवाने बालीला रामामार्फत मारले.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तू इत्यादीवर प्रहार करणे.
Example :
चेंडूला फळीने मार
Meaning : (विशेषतः खेळात) एखादी वस्तू इत्यादी उपयोगाबाहेर होईल किंवा निष्क्रिय होईल असे करणे.
Example :
बुद्धिबळपटूने एका प्यादेने प्रतिस्पर्ध्याचा वजीर मारला.
Translation in other languages :
गंजीफे, ताश, शतरंज आदि खेलों में विपक्षी के पत्ते, गोटी आदि जीतना।
शतरंजी ने एक प्यादे से प्रतिद्वंदी के वजीर को मारा।Meaning : मारण्याची क्रिया किंवा भाव.
Example :
एखाद्याला मारण्यासाठी हिम्मत हवी.
Translation in other languages :