Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
Example : विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
Synonyms : घातक, नाशकारक
Meaning : ज्यामुळे एखाद्याचा प्रभाव नाहिसा किंवा नष्ट होईल असा.
Example : ह्या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे..
Translation in other languages :हिन्दी
जिससे किसी का प्रभाव दूर या नष्ट हो।
Meaning : मारून टाकणारा.
Example : त्याने मारक अस्त्राने वाघावर हल्ला केला.
Translation in other languages :हिन्दी English
मार डालने वाला।
Of an instrument of certain death.
Install App