Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या वस्तूने जोरात मारल्याने होणारा परिणाम.
Example : शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो
Synonyms : आघात, तडाखा, प्रहार
Meaning : मारण्याची क्रिया.
Example : आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
Synonyms : चोप, ठोक
Translation in other languages :हिन्दी English
मारने की क्रिया।
The act of inflicting corporal punishment with repeated blows.
Install App