Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात तिला जन्म देणारे स्त्री आणि पुरुष.
Example : आईवडिलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे
Synonyms : आईबाप, आईबाबा, आईवडील, मातापिता
Translation in other languages :हिन्दी
किसी के संबंध के विचार से वे नर और मादा जिनके संसर्ग से उसकी उत्पत्ति हुई हो।
Install App