Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याविषयी चर्चा, विचार इत्यादी करतात ते काहीतरी.
Example : ही फार गंभीर बाब आहे.
Synonyms : गोष्ट, बाब, मुद्दा, विषय
Translation in other languages :हिन्दी English
विवेच्य विषय का स्वरूप और परंपरा।
The subject matter of a conversation or discussion.
Meaning : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.
Example : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?
Synonyms : प्रकरण, बाब, भानगड, मामलात
व्यवहार या विवाद की बात या विषय।
A vaguely specified concern.
Install App