Meaning : वजन लांबी, वेळ इत्यादी एखाद्या माध्यमाच्याआधारे निश्चित करणे.
Example :
शिंप्याने सदर्याचे कापड मापले.
Synonyms : मोजणे
Translation in other languages :
Determine the measurements of something or somebody, take measurements of.
Measure the length of the wall.Meaning : मापण्याची क्रिया.
Example :
जमिनीचे मापन झाल्यावर त्याने वहीत काहीतरी लिहिले.
Synonyms : मापन