Meaning : पृथ्वीवरील सर्व मनुष्यांचा गट.
Example :
निसर्गाने मानवजातीला बरेच काही दिले आहे.
उपलब्ध खनिजांचा वापर सतत वाढत्या मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.
Synonyms : मानव
Translation in other languages :
All of the living human inhabitants of the earth.
All the world loves a lover.