Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लग्न, मुंज इत्यादी प्रसंगी मानकऱ्यास दिलेले मान व नजराणे.
Example : मला तुमच्याकडून मानपान, हुंडा-पांडा, सोनंनाणं काही नको.
Meaning : देवाण-घेवाणीची ठरविलेली वा चालत आलेली पारंपारिक पद्धत.
Example : लग्नातील देवघेव कधीकधी महागात पडते.
Synonyms : देणे-घेणे, देवघेव
Translation in other languages :हिन्दी
लेन-देन आदि की नियत या बँधी हुई प्रथा।
Install App