Meaning : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
Example :
बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
Synonyms : ग्रीवा
Translation in other languages :
Meaning : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
Example :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
Translation in other languages :