Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या युगात, कार्यात किंवा गोष्टीत एखाद्याहून श्रेष्ठ, चांगले वा प्रभावी असणे.
Example : ह्या खेळात मोरू दामूवर वरताण आहे.
Synonyms : कडी करणे, ताण असणे, वरताण असणे
Translation in other languages :हिन्दी
किसी युग, कार्य या बात में किसी से बढ़-चढ़कर होना।
Install App