Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एकटी राहणारी किंवा समाजात न मिसळणारी व्यक्ती.
Example : तो एकलकोंडा कुणाशी फारसे बोलत नाही.
Synonyms : एकलकोंग्या, एकलकोंडा, एकलकोट, एकलटुका
Translation in other languages :हिन्दी
अकेले रहने वाला या लोगों से न घुलने-मिलने वाला व्यक्ति।
Meaning : मनमिळाऊ नसणारा.
Example : एकलकोंडा असल्यामुळे तो कुणातही मिसळत नव्हता.
Synonyms : एकलकोंडा
जो मिलनसार न हो।
Install App