Meaning : मातीचे रुंद पोटाचे भांडे.
Example :
कुंभाराकडून मडके घेऊन ये.
Synonyms : मडके
Translation in other languages :
Meaning : मैद्याला तिंबून, तळून व पाकात टाकून तयार केलेली मिठाई.
Example :
शीला माठ खात आहे.
Translation in other languages :
एक प्रकार की मिठाई जो मैदे के मोयन डले आटे को तेल या घी में तलकर, उसे चाशनी में डुबाकर बनाई जाती है।
शीला माठ खा रही है।Meaning : मातीचा घडा.
Example :
ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
Synonyms : मडके, मातीचा घडा, रांजण
Translation in other languages :