Meaning : एखाद्याच्या मागे असणारा किंवा पाठी राहिलेला.
Example :
धावण्याच्या स्पर्धेत मागे पडलेला खेळाडू बक्षीस न मिळाल्याने नाराज झाला
Synonyms : मागे पडलेला, मागे राहिलेला
Translation in other languages :
Having the lower score or lagging position in a contest.
Behind by two points.