Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाठीकडे असणारा.
Example : घराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे
Synonyms : पाठीमागचा, मागला, मागील
Translation in other languages :हिन्दी English
जो पीछे की ओर का हो।
Located in or toward the back or rear.
Meaning : घडून गेलेला.
Example : गत सहा वर्षांच्या काळात त्याने एकदाही आपल्या नातेवाईंकाची चौकशी केली नाही.
Synonyms : गत, गेला
Translation in other languages :हिन्दी
बीता हुआ।
Meaning : काळाच्या दृष्टीने आधीचा.
Example : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
Synonyms : अगोदरचा, आदिल, आधीचा, जुना, पहिला, पूर्वीचा, मूळचा
Install App