Meaning : जी मंत्राद्वारे, अद्भुत शक्तींच्या साहाय्याने लोकांची बाधा दूर करणे वा बाधा निर्माण करणे इत्यादी गोष्टी करू शकते असे मानले जाते ती व्यक्ती.
Example :
लोक साप चावलेल्या माणसाला मांत्रिकाकडे घेऊन गेले.
Synonyms : देवर्षी
Translation in other languages :
Someone who is believed to heal through magical powers.
witch doctorMeaning : एक उपनिषद.
Example :
मांत्रिकोपनिषद हे यजुर्वेदाशी संबंधित आहे.
Synonyms : मांत्रिकउपनिषद, मांत्रिकोपनिषद
Translation in other languages :
एक उपनिषद्।
मान्त्रिक उपनिषद् यजुर्वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.