Meaning : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
Example :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
Synonyms : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, व्यक्त करणे, सांगणे
Translation in other languages :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।Meaning : प्रस्तुत करणे.
Example :
त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.
Synonyms : सादर करणे
Translation in other languages :
Meaning : बुद्धीबळ इत्यादी खेळण्यासाठी पट अंथरणे.
Example :
त्या बुद्धीबळपटूने पट मांडला.
Translation in other languages :