Meaning : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.
Example :
देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.
Synonyms : आन, गरिमा, गौरव, मर्यादा, माहात्म्य, शान
Translation in other languages :
The quality of being magnificent or splendid or grand.
For magnificence and personal service there is the Queen's hotel.Meaning : महान असण्याची स्थिती.
Example :
त्यांची महत्ता त्यांच्या कार्याने सिद्ध होते.
Synonyms : थोरपण, थोरपणा, थोरवी, महंतपण, महत्ता, महानता, माहात्म्य, मोठेपण
Translation in other languages :
महान होने की अवस्था या भाव।
हिन्दी साहित्य में प्रेमचन्द की महानता को झुठलाया नहीं जा सकता।The property possessed by something or someone of outstanding importance or eminence.
greatness, illustriousnessMeaning : अष्टमहासिद्धींपैकी एक.
Example :
महिमा म्हणजा हवे तितके होण्याचे सामर्थ्य.
Translation in other languages :