Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : महान किंवा उच्च, थोर विचार असलेला व्यक्ती.
Example : महात्म्यांची संगत ही लाभदायी असते.
Synonyms : थोर व्यक्ती, महात्मा
Translation in other languages :हिन्दी English
महान या उच्च आशय और विचारों वाला व्यक्ति।
A man of refinement.
Meaning : वयाने व मानाने मोठ्या माणसांना संबोधवायचा शब्द.
Example : महाशय आपली कीर्ती ऐकून आम्ही आपल्या देशात आलो आहोत.
Synonyms : महोदय
पुरुषों के लिए एक आदरसूचक संबोधन।
Term of address for a man.
Install App