Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक पौराणिक नदी.
Example : महागौरीचा गौरव एक पवित्र नदीच्या रूपात केला गेला आहे.
Synonyms : महागौरी नदी
Translation in other languages :हिन्दी English
एक पौराणिक नदी।
A large natural stream of water (larger than a creek).
Meaning : शंखासारखी गोरी असलेली नवदुर्गेच्या रूपांपैकी एक रूप.
Example : महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी होते.
Synonyms : गौरी
नवदुर्गा का एक रूप जो शंख की तरह गौर वर्ण की थीं।
In Hinduism, goddess of purity and posterity and a benevolent aspect of Devi. The `brilliant'.
Install App