Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
Example : आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान विषयाला प्राधान्य आहे.
Synonyms : प्राधान्य, वर्चस्व
Meaning : एखाद्या गोष्टीची अपेक्षित श्रेष्ठता.
Example : आता शिक्षणाचे महत्त्व त्याच्या लक्षात आले.
Synonyms : किंमत, महती, महत्ता, महात्मता, मातब्बरी
Translation in other languages :हिन्दी English
वह तत्व जिससे किसी वस्तु की आपेक्षिक श्रेष्ठता, उपयोगिता या आदर घटता या बढ़ता हो।
The high value or worth of something.
Install App