Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : डोक्याचा समोरचा भाग.
Example : सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती
Synonyms : कपाळ, निढळ, भाळ, माथा, ललाट, शिर
Translation in other languages :हिन्दी English
सिर का ऊपरी और सामने वाला भाग।
The part of the face above the eyes.
Meaning : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.
Example : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले
Synonyms : डोके, मुंडके, शिर, शीर्ष, सिसाळ
Meaning : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.
Example : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. तुझे टाळके फिरले आहे का?
Synonyms : टकुरे, टाळके, डोई, डोके, मूर्धा, शिर
शरीर का वह भाग जिसके अंदर मस्तिष्क होता है।
The bony skeleton of the head of vertebrates.
Install App