Meaning : तेल इत्यादीने शरीर किंवा शरीराचा एखादा भाग चोळण्याची क्रिया.
Example :
तो आठवड्यातून दोन दिवस संपूर्ण अंगाची मालिश करवून घेतो.
Translation in other languages :
Kneading and rubbing parts of the body to increase circulation and promote relaxation.
massage