Meaning : यंत्र किंवा बैलांच्या मदतीने कणसातून धान्य वेगळे काढण्याचे काम.
Example :
तो बैलांच्या मदतीने मळणी करत आहे.
शेतात मळणी चालू आहे.
Translation in other languages :
The separation of grain or seeds from the husks and straw.
They used to do the threshing by hand but now there are machines to do it.