Meaning : हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्यावरील अरबी समुद्राला समांतर अशी एक पर्वताची रांग.
Example :
मलयावर चंदनाची झाडे आढळतात
Translation in other languages :
Meaning : मलय ह्या देशाचा रहिवासी.
Example :
काही मलय सीमेच्या पलिकडे दुसर्या देशात गेले.
Synonyms : मलबारचा रहिवासी, मलयचा रहिवासी, मलयवासी
Translation in other languages :