Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word मल from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

मल   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

Meaning : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.

Example : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते

Synonyms : मळ, विष्टा, विष्ठा, शी, शीट

2. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / सामान्यनाम

Meaning : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.

Example : मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात

Synonyms : मळ

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।