Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
Example : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
Synonyms : मरम, मर्म, मर्मस्थल
Translation in other languages :हिन्दी English
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
Meaning : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.
Example : त्याच्या मर्मावर घाव बसला.
Synonyms : जिव्हाळी, मर्म, मर्मस्थळ, वर्म
Install App