Meaning : एखाद्या गंभीर विषयाचा गाभा समजण्यासाठी व्यक्तीकडे असलेली क्षमता.
Example :
मर्मदृष्टीमुळे माणसाला योग्य वागण्याची समज येते
Synonyms : समज
Translation in other languages :
जटिल परिस्थितियों की स्पष्ट समझ।
अंतर्दृष्टि से सबकुछ स्पष्ट हो जाता है।