Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
Example : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
Synonyms : अभिप्राय, अर्थ, आशय, तात्पर्य, भाव
Translation in other languages :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
Meaning : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
Example : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
Synonyms : मरम, मर्मस्थल, मर्मस्थान
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
Meaning : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.
Example : त्याच्या मर्मावर घाव बसला.
Synonyms : जिव्हाळी, मर्मस्थळ, मर्मस्थान, वर्म
Meaning : अंतस्थ हेतू.
Example : त्याच्या गोड बोलण्यामागचे इंगित आता मला कळले आहे.
Synonyms : इंगित, गोम
Install App