Meaning : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.
Example :
चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.
Synonyms : स्नेह
Translation in other languages :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.Meaning : आईचे मुलाबद्दल वाटणारे प्रेम.
Example :
आईच्या मायेने तो सुखावला.
Translation in other languages :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.