Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मनात उत्पन्न होणारा विकार.
Example : त्याच्या मनात कोणाही विषयी वाईट भाव येत नाही. प्रीती, द्वेष, भय, क्रोध इत्यादी हे मनोविकार आहेत.
Synonyms : भाव, भावना
Translation in other languages :हिन्दी English
मन में उत्पन्न होनेवाला भाव या कोई विचार।
Any strong feeling.
Meaning : मनात उद्भवणारे विकार.
Example : मनोविकारामुळे मन अशांत राहते.
Synonyms : मनोविकृति
मन में उत्पन्न होनेवाला विकार।
Any severe mental disorder in which contact with reality is lost or highly distorted.
Install App