Meaning : मनाला गुंतवून ठेवणारे व आनंद देणारे.
Example :
बिरबलच्या मनोरंजक गोष्टी जगप्रसिद्ध आहेत.
Translation in other languages :
जो मनोरंजन से भरा हुआ हो।
यह स्थान बहुत ही मनोरंजक है।Meaning : मनाला भावेल किंवा ज्यात मन रमेल असा.
Example :
माझ्याकडे सुरस कथांची अनेक पुस्तके आहेत.
Synonyms : सुरस
Translation in other languages :
Arousing or holding the attention.
interesting