Meaning : चित्त रमवणारा.
Example :
आकर्षक राहणीमुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे जात होते
Synonyms : आकर्षक, गोंडस, चित्ताकर्षक, मोहक
Translation in other languages :
देखने में अच्छा और मन को लुभाने वाला।
उसकी चित्रकारी आकर्षक है।Pleasing to the eye or mind especially through beauty or charm.
A remarkably attractive young man.Meaning : दिसायला सुंदर.
Example :
आज वातावरण खूप रमणीय आहे.
Synonyms : आकर्षक, चित्ताकर्षक, मोहक, रमणीय