Meaning : मनाला वाटेल ते करण्याची किंवा करवून घेण्याची क्रिया.
Example :
उद्योगधंद्यात केवळ भांडवलदारांची मनमानी नसून श्रमिकांचेही विचार लक्षात घेतले पाहिजेत.
Translation in other languages :
Resolute adherence to your own ideas or desires.
bullheadedness, obstinacy, obstinance, pigheadedness, self-will, stubbornnessMeaning : मनाला वाटेल तसा.
Example :
ह्या संस्थानातील मनमानी कारभाराचा त्यांना अनुभव होता.
Translation in other languages :
Determined by chance or impulse or whim rather than by necessity or reason.
A capricious refusal.