Meaning : मधले बोट.
Example :
मध्यमेने कधीही कुंकू लावू नये अशी चाल आहे
Translation in other languages :
The second finger. Between the index finger and the ring finger.
middle fingerMeaning : वाणीच्या चार अवस्थांपैकी तिसरी अवस्था.
Example :
वैखरी, मध्यमा आणि पश्यंती ह्यांतील भेद आम्हाला गुरुजींनी समजावून दिला
Translation in other languages :
वाणी की चार अवस्थाओं में से तीसरी अवस्था जिसमें वाक् चिंतन के रूप में भीतर ही भीतर सक्रिय होता है।
मध्यमा वैखरी की पूर्व अवस्था है।