Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव.
Example : काफी या रागात कोमल मध्यम असतो
Synonyms : म
Translation in other languages :हिन्दी
संगीत के सात स्वरों में से चौथा।
Meaning : चांगला व वाईट यांच्या मधला.
Example : ह्या पुस्तकाचा दर्जा सामान्य आहे
Synonyms : ठीक, बरा, साधारण, सामान्य
Meaning : न जास्त मोठा न लहान असा.
Example : ह्या जंगलात मध्यम आकाराच्या वनस्पती अधिक आहेत.
भौतिक माप के मूल्यांकन पैमाने के मध्य के आस-पास का या औसत मान का।
Install App