Meaning : जड बुद्धीचा.
Example :
ती मतिमंदांच्या शाळेत शिकवते
Synonyms : बुद्धिहीन
Translation in other languages :
जिसमें बुद्धि न हो।
बुद्धिहीन बच्चों को विशेष देख-रेख की आवश्यकता होती है।Meaning : बुद्धीचा विकास वयाच्या तुलनेत हवा तेवढा न झालेला वा कमी प्रमाणात झालेला.
Example :
मंदमती मुलांना सांभाळणे ही काळाची गरज आहे.
Translation in other languages :