Meaning : एखाद्या गोष्टीविषयी होणारा समज.
Example :
त्याला भेटल्यावर माझे त्याच्या विषयीचे मत पालटले
Synonyms : ग्रह
Translation in other languages :
किसी विषय में मन में होने वाला कोई विचार या मत।
उसके प्रति मेरी धारणा गलत थी।A vague idea in which some confidence is placed.
His impression of her was favorable.Meaning : निवडणूकीत एखाद्याविषयी केलेली नोंदणी.
Example :
यंदाच्या निवडणूकीत त्याला एक ही मत मिळणार नाही.
Translation in other languages :
Meaning : ऋषी इत्यादी ह्यांचे मान्यताप्राप्त उपदेश.
Example :
शंकराचार्यांचा अद्वैत हा वाद अनेकांना मान्य नाही.
Synonyms : वाद
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
Example :
ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
Synonyms : अभिप्राय
Translation in other languages :
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
My opinion differs from yours.