Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वाद्याला चामडे इत्यादी लावणे.
Example : त्याने ढोलकी सजवून आणली.
Synonyms : मढणे, मढवणे, सजवणे
Translation in other languages :हिन्दी
बाजे के मुँह पर चमड़ा आदि लगाना।
Meaning : सोने, चांदी, वस्त्र, कातडे इत्यादीनीं एखाद्या पदार्थाच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूस थर, आच्छादन देणे वा लपेटणे.
Example : माळी बागेला तारेने मढवत होता.
Synonyms : मढवणे
Translation in other languages :हिन्दी English
चारों ओर से घेर देना या लपेट लेना।
Wrap around with something so as to cover or enclose.
Install App