Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गोसावी, ब्रह्मचारी, यती इत्यादिकांचे राहण्याचे स्थान.
Example : कन्याकुमारीत विवेकानंदांचा आश्रम आहे.
Synonyms : आश्रम
Translation in other languages :हिन्दी English
साधु-संतों के रहने का स्थान।
The residence of a religious community.
Meaning : एक कडधान्य.
Example : मटकीला मोड फुटले आहे.
Synonyms : मटकी
Translation in other languages :हिन्दी
मूँग की तरह का एक मोटा अन्न।
Meaning : गोसाव्यांचा गट.
Example : संप्रदायचे अठरा प्रकार आहेत.
Synonyms : अखाडा, संप्रदाय
साधुओं की मंडली।
Install App