Meaning : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
Example :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
Synonyms : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, धिंडला, मोठा धिंडरा
Translation in other languages :