Meaning : चार खांबांवर उभारलेली, जंगलात शिकारीसाठी केलेली बसण्याची जागा.
Example :
शिकारी मचाणावर बसून वाघाची वाच पाहत होता.
Translation in other languages :
शिकार खेलने के लिए चार लट्ठों पर बाँधकर बनाया हुआ ऊँचा स्थान।
शिकारी मचान पर बैठकर शिकार का इंतजार कर रहा है।