Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सत्तावीस नक्षत्रांपैकी दहावे नक्षत्र.
Example : मघा ह्या नक्षत्रात सहा तारका आहेत.
Synonyms : मघा नक्षत्र
Translation in other languages :हिन्दी
सत्ताईस नक्षत्रों में से दसवाँ नक्षत्र।
Meaning : आधीचा काळ दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
Example : पूर्वी माणसे जंगलात राहत असत. तो मघाच घरी गेला.
Synonyms : अगोदर, अधी, आधी, पूर्वी
बीते हुए समय से या पहले से।
Install App