Meaning : हिमालयाच्या केदार पर्वतात उगम पावणारी एक नदी.
Example :
अलकनंदा व मंदाकिनीच्या संगमावर रुद्रप्रयाग हे तीर्थक्षेत्र आहे.
Synonyms : मंदाकिनी नदी
Translation in other languages :
गंगा की एक सहायक नदी।
मंदाकिनी हिमालय से निकलने वाली एक छोटी नदी है।