Meaning : एखाद्या विषयावरील चर्चा, वादविवाद इत्यादी.
Example :
शालेय सुधारणांसंदर्भात वृत्तपत्रात बरेच मंथन चालले आहे
Meaning : घुसळण्याची क्रिया.
Example :
साईच्या दह्याचे मंथन करून लोणी काढतात.
Translation in other languages :
Meaning : सखोल तपास.
Example :
या प्रश्नावर खूप विचारांचे मंथन केले.
Translation in other languages :