Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
Example : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
Synonyms : कलश, घट, घडा, मंगल कलश, मंगल घड
Translation in other languages :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
Install App