Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चुकीचे वा विपरीत ज्ञान किंवा समजूत.
Example : कुणी आपल्याला मदत करील ह्या भ्रमात राहू नये
Synonyms : भ्रम, भ्रांत, विभ्रम
Meaning : अवास्तविक कल्पना.
Example : अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.
Synonyms : आभास, भास, भ्रम
Translation in other languages :हिन्दी English
उक्त प्रकार की आकृति या रूप-रङ्ग के कारण होनेवाला भ्रम या धोखा।
An erroneous mental representation.
Install App