Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे विचार नेहमी घोटाळलेले असतात अशी व्यक्ती.
Example : उगाच भ्रमिष्टासारखा बोलू नकोस
Translation in other languages :हिन्दी
भ्रम में पड़ा हुआ व्यक्ति।
Meaning : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
Example : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
Synonyms : खुळचट, खुळा, पागल, पिसा, येडा, वेडा
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
Meaning : ज्याचे विचार सदा घोटाळलेले असतात असा.
Example : रोगामुळे म्हणा किंवा म्हातारपणामुळे तो मनुष्य थोडा भ्रमिष्ट झाला आहे.
Synonyms : गडबडलेला, घोटाळलेला, संभ्रांत
भ्रम में पड़ा हुआ।
Install App